त्वरित भरणा

महत्वाचे संपर्क
-
श्री. अभिनव गोयल आयुक्त तथा प्रशासक
-
श्री. हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त १
-
श्री योगेश गोडसे अतिरिक्त आयुक्त २
-
श्रीमती वंदना गुळवे उपायुक्त
-
श्री. प्रसाद बोरकर उपायुक्त
-
श्री समीर भुमकर उपायुक्त
महत्वाची सूचना
अधिक पहा-
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत क्ष-किरण तंत्रज्ञ (एक्स-रे टेक्निशिअन) व शत्रक्रियागृह सहाय्यक (ओटी असिस्टंट) या संवर्गातील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार करुन सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. हरकती असल्यास अर्ज सादर करावे.
अंतिम अद्यतनित तारीख 11-06-2025 -
कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील १५व्या वित्त आयोग अंतर्गत पॉलिक्लिनीक करीता विविध संवर्गातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची अंतिम निवड यादी सोबत जोडून प्रसिद्ध करीत आहे.
अंतिम अद्यतनित तारीख 30-05-2025 -
कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोग अंतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष ) या पदाकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी सोबत जोडून प्रसिद्ध करीत आहे.
अंतिम अद्यतनित तारीख 29-05-2025 -
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सिटी क्वालिटी इन्शुरन्स कॉर्डिनेटर पब्लिक हेल्थ मॅनेजर आणि स्टाफ नर्स (पुरुष) या पदांकरिता प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची यादी हरकती मागवण्यासाठी प्रसिद्ध करीत आहे
अंतिम अद्यतनित तारीख 14-05-2025 -
१५वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांकरिता बहुउद्देशीय कर्मचारी पदाकरिता घेण्यात आलेले अर्जा पैकी पात्र उमेदवारांची यादी हरकती मागवण्यासाठी प्रसिद्ध करीत आहे
अंतिम अद्यतनित तारीख 14-05-2025 -
कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत करार तत्वावरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरणेकामी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे
अंतिम अद्यतनित तारीख 03-04-2025 -
कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 व्या वित्त आयोग अंतर्गत चिकित्सालयाकरिता तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची मोबदला तत्त्वावरील रिक्त पदे भरणेकामी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे
अंतिम अद्यतनित तारीख 03-04-2025